SaReGaMaPa Lill Champs | लिटिल चॅम्प्सना राज ठाकरेंकडून मिळालं खास गिफ्ट | Zee Marathi
2021-12-06 55
झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला शिवाय या गायकांना खास गिफ्ट ही दिलं. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale